गॅजेट्सचा अतिवापर ठरतोय त्वचेला हानीकारक

[ad_1] मुंबई : सध्या इलेक्ट्रोनिक गॅजेट्स हे जणू आयुष्याचाच अविभाज्य भाग असल्यासारखे आपण सर्वजण वागत असतो. संपर्क साधण्यापासून ते मनोरंजनापर्यंत या गॅजेट्सवर प्रत्येक जण अवलंबून असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. पण कधी विचार केला आहे का की, या गॅजेट्सचे जितके फायदे आहेत त्याहून अधिक तोटे देखील आहेत. त्यांच्या अतिवापरामुळे तरुण वयातच अनेकांना कानांचे, डोळय़ांचे, त्वचेचे … Read more