कोरोनापासून वाचवणाऱ्या “हॅंडसॅनिटायझर”चा शोध लावणारी व्यक्ती

इतक्या दिवस हा शब्द फक्त आपण ऐकून होतो पण त्याचा फारसा वापर केला जात नव्हता परंतु आता कोरोना  बचाव करण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझर चा वापर हल्ली वाढलेला दिसून येतो.           काही व्यक्तीच्या सोबत लहान hand sanitizer बॉटल ही असतेच असते. सतत हात धुवायला कंटाळा येतो म्हणून हात स्वच्छ ठेवायला शॉर्टकट! पण आता तर हेच सॅनिटायझर जवळपास प्रत्येक … Read more