temperature measure fearture: Goqii Vital 3.0 स्मार्टबँड भारतात लाँच, शरीराचे तापमान सांगणार – goqii vital 3.0 band launched in india with body temperature measure fearture
[ad_1] नवी दिल्लीः जगभरात करोना व्हायरस पसरल्यानंतर आरोग्य क्षेत्रात संबंधित गॅझेट्सची मागणी वाढली आहे. कालपर्यंत बाजारात ज्या इन्फारेड थर्मामिटरची कोणतीही मागणी नव्हती त्याच थर्मामिटरची मागणी आता अचानक वाढली आहे. त्यावरून अंदाज बांधता येवू शकतो. ही गरज लक्षात घेऊन मोबाइल कंपन्या सुद्धा आता इंफ्रारेड थर्मामीटर बाजारात लाँच करू लागल्या आहेत. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी A21s क्वॉड कॅमेऱ्यासह … Read more