microphone: फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोनमधून युजर्संची हेरगिरी, सरकारकडून वॉर्निंग – google android vulnerability: spying of users with phone camera and microphone

[ad_1] नवी दिल्लीः स्मार्टफोन युजर्संची हेरगिरी करण्यात येत आहे. या प्रकरणाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे CERT-In (इंडियन कम्प्यूटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम) सोबत मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीला इशारा दिला आहे. अँड्रॉयड युजर्संसाठी जारी करण्यात येत असलेल्या या वॉर्निंगला हाय कॅटगरी रेटिंग देण्यात आली आहे. या अॅडव्हॉयजरी नुसार, अँड्रॉयड १० ओएस वर … Read more