Feature phone: भारतीय कंपनीने जिंकले १ लाख डॉलरचे चॅलेंज – indian company gupsup won one million dollar challenge will create online payment platform for feature phone
[ad_1] नवी दिल्लीः भारतीय टेक कंपनी गपशपने एक लाख डॉलरचे चॅलेंज जिंकले आहे. या आव्हानानंतर आता कंपनी भारतात फीचर फोन युजर्ससाठी पेमेंट प्लॅटफॉर्म तयार करणार आहे. या पेमेंट प्लेटफॉर्मवरून जवळपास ५० लाख युजर्सला फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. फीचर फोन सहजपणे एसएमएस, क्यूआर कोड आणि यूपीआय वरून ऑनलाइन पेमेंट करू शकणार आहे. वाचाः वनप्लस … Read more