amit shah: FAKE ALERT: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना हाडाचा कॅन्सर?, नाही ते ट्विट फेक आहे – fake alert: fake tweet in which amit shah says he has ‘bone cancer’ goes viral

[ad_1] दावा देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अधिकृत ट्विट सारखे दिसणारे एक ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये म्हटले की, अमित शहांना हाडाचा कॅन्सर झाला आहे. मुस्लिमाचा पवित्र महिना रमजान महिन्यात मुस्लिम बांधव सुद्धा माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करतील असे म्हटले आहे. amit-shah सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या ट्विटमध्ये म्हटले की, … Read more

fake alert: fake alert: दीपिका पादुकोणने दारू खरेदी केली?, हा व्हिडिओ रकुल प्रीत सिंहचा आहे – fake alert: video of rakul preet singh passed off as deepika padukone buying liquor

[ad_1] दावा हातात काही तरी सामान आणि मास्क घातलेल्या एका महिलेचा व्हिडिओ या दाव्यासह शेअर केला जात आहे की, ही महिला बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आहे. दीपिका दारू खरेदी करीत असल्याचा दावा सुद्धा या व्हिडिओतून केला जात आहे. एक ट्विटर युजर Ravindra Vishnu Laxmi Sankpal ने या व्हिडिओला ट्विट करीत लिहिले की, समाजवादी दीपिका पादुकोन … Read more

fake alert: Fake Alert: करोना व्हायरसच्या बचावासाठी pHचा स्तर वाढण्याचा चुकीचा मेसेज व्हायरल – fake alert: viral message misinforms readers about boosting ph levels to beat coronavirus

[ad_1] दावा व्हॉट्सअॅपवर एक मेसेज खूप शेअर केला जात आहे. या मेसेजच्या माहितीनुसार pH चा स्तर वाढवल्यानंतर करोना व्हायरसवर मात करता येते. मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, करोना व्हायरसचा पीएच स्तर ५.५ ते ८.५ दरम्यान आहे. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी लोकांनी अशा खाद्य पदार्थांचे सेवन करावे ज्यांचा पीएच स्तर यापेक्षा जास्त असेल. मेसेजमध्ये हेही … Read more

fake alert: fake alert: नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्या नावाने ट्विटरवरील अकाउंट फेक – fake alert: twitter accounts under the name of nobel prize winner abhijit banerjee are fake

[ad_1] करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या दरम्यान नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी मंगळवारी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबत अर्थव्यवस्थेवर चर्चा केली. या चर्चेनंतर ट्विटरवर अभिजीत बॅनर्जी यांच्या नावाने असलेल्या दोन फेक अकाउंटची खूप चर्चा झाली. हे अकाउंट्स आता सस्पेंड करण्यात आले आहेत. @AbhijitBanerj हँडल अकाउंटवरून पहिल्याच दिवशी अभिजीत बॅनर्जी यांचा … Read more

fake alert: Fake Alert: साधुच्या चिलममुळे ३०० जणांना करोनाची लागण, ही बातमी खोटी आहे – fake alert: news of hindu monk infecting 300 people with coronavirus is fake

[ad_1] दावा एका हिंदी वृत्तपत्राच्या बातमीचा फोटो सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. या बातमीनुसार, राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका साधुच्या चिलममुळे ३०० लोकांना करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. या बातमीच्या माहितीनुसार, जयपूरच्या ट्रान्सपोर्ट नगर परिसरात एका मंदिरात ७ साधू राहत आहेत. यातील एका साधूला चिलम ओढायची सवय होती. त्यामुळे करोना संसर्गाची साखळी बनली. मंदिरात … Read more