facebook profile lock: फेसबुकमध्ये आले नवे फीचर, आता आपले प्रोफाईल लॉक करता येणार – facebook enables profile lock for indian users, will let only friends see posts
[ad_1] नवी दिल्लीः फेसबुककडून आणखी एक सेफ्टी फीचर भारतात लाँच केले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्संना आपले प्रोफाईल लॉक करता येऊ शकणार आहे. असे केल्यानंतर शेअर केलेले फोटो किंवा पोस्ट्स केवळ त्यांचे मित्रच पाहू शकतील. बाकी युजर्संना त्यांचे प्रोफाईल दिसेल पण कोणतीही पोस्ट दिसणार नाही. जे लोक जास्त माहिती सोशल मीडियावर शेअर करू इच्छित नाही … Read more