टोयोटाकडून छोट्या डिझेल कारची विक्री बंद
[ad_1] मुंबई : जापानची ऑटोमोबाइल कंपनी टोयोटा भारतात बीएस ६ इमिशन नॉर्म्स लागू झाल्यानंतर छोट्या डिझेल कारची विक्री बंद करण्याच्या तयारीत आहे. भारतात टोयोटा आणि किर्लोस्कर ग्रुप यांचा संयुक्त व्यवसाय आहे. कंपनी इनोव्हा, फॉर्च्यूनर यांसारख्या मोठ्या आणि उपयोगी गाड्या ज्यामध्ये डीजेल ऑप्शन कायम ठेवणार आहे. छोट्या डीजेलच्या गाड्या बंद करण्यात आल्या तरी मोठ्या गाड्यामध्ये डीजेलचे … Read more