धक्कादायक! २.९ करोड भारतीयांचा खासगी डेटा ‘डार्क वेब’वर लीक

[ad_1] मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. अशावेळी सर्वाधिक लोकं हे वर्क फ्रॉम होम करत आहेत. इंटरनेटवर काम करणं जितकं सोप आहे तितकंच ते खतरनाक देखील आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्या लोकांना कायमच सायब्रर क्राइमचा धोका असतो.  इंटरनेटवर ऑनलाईन नोकरी शोधणं अनेकांना महागात पडलं आहे. ऑनलाईन इंटेलिजेंस फर्मने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या सायब्रर क्राइमचा खुलासा केला … Read more