BSNLचा धमाकेदार प्लान; रोज मिळणार 1.8 GB डेटा
[ad_1] मुंबई : देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवीन ऑफर्स बाजारात आणत आहेत. बीएसएनएल (BSNL) कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लानची घोषणा केली आहे. कंपनीने आपला नवीन कॉम्बो 18 प्लान आणखी एका सर्कलमधील ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. हा रिचार्ज फक्त १८ रूपयांचा असणार आहे. या प्लानची वैधता २ दिवसांसाठी असणार आहे. … Read more