BSNL: BSNL युजर्संना भेट, फ्रीमध्ये मिळतोय 5GB डेटा – bsnl free 5gb data under ‘work@home’ broadband plan for landline users

[ad_1] नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने (BSNL) आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना ५ जीबी डेटा मोफत देत आहे. हा कंपनीचा Work @ Home ब्रॉडबँड प्लान आहे. याचा फायदा ग्राहकांना कोणतेही चार्ज न देता घेती येवू शकतो. लॉकडाऊन दरम्यान लोकांना घरातून वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. त्यामुळे बीएसएनएलने ही … Read more