apple 13 inch macbook pro: अॅपलचा १३ इंचाचा MacBook Pro लाँच, पाहा किंमत – apple 13 inch macbook pro with magic keyboard launched at a starting price of rs 1,22,990
[ad_1] नवी दिल्लीः टेक्नोलॉजीमधील दिग्गज कंपनी अॅपलने लॉकडाऊनमध्ये आपला १३ इंचाचा नवीन मॅकबुक प्रो लाँच केला आहे. अॅपल मॅकबुक प्रो शिवाय कंपनीने मॅजिक की बोर्ड बाजारात लाँच केला आहे. अॅपलच्या १३ इंच मॅकबुकमध्ये इंटेलचे १० वे जनरेशनचे प्रोसेसर देण्यात आला आहे. वाचाःशाओमीचा Mi 10 स्मार्टफोन ८ मे रोजी भारतात लाँच होणार MacBook Pro ची किंमत … Read more