mobile phones News : आरोग्य सेतू मित्र पोर्टल लाँच, घरात बसून मिळणार आरोग्य सुविधा – coronavirus: aarogya setu launches mitr for free online covid-19 consultation
[ad_1] नवी दिल्लीः आरोग्य सेतू मोबाइल अॅप तयार करणाऱ्या नीती आयोगाने आणि पंतप्रधान यांच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार यांनी आरोग्य सेतू मित्र (AarogyaSetu Mitr) नावाची वेबसाइट लाँच केली आहे. या नव्या वेबसाइटमुळे लोकांना करोना व्हायरस संबंधीत आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. सरकारने या वेबसाइटसाठी ई-संजीवनी ओपीडी, स्वस्थ, स्टेप वन, टाटा ब्री – डिजिटल हेल्थ आणि … Read more