मोबाईल युजर्संच्या डेटावर संकट, चीनची चाल

[ad_1] नवी दिल्लीः हॅकिंगचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. यात जगभरातील कोट्यवधी अँड्रॉयड स्मार्टफोन युजर्संच्या डेटाची सुरक्षा धोक्यात आली आहे. यावेळी हॅकर्स अँड्रॉयड युजर्सला लक्ष्य करण्यासाठी स्पायवेअरचा वापर करण्यात येत आहे. या हॅकिंगमध्ये चीनच्या अॅप डेव्हलपरचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. सायबर सिक्योरिटी रिसर्च टीमने या अॅपला स्पायवेअर असल्याचा दावा केला आहे. या व्हायरसमुळे … Read more