विनादुर्बिण दिसणार ‘आयएसएस’

[ad_1] म. टा. प्रतिनिधी, नाशिक म्हणजेच आयएसएस हे अंतराळात पृथ्वीभोवती फिरणारे संशोधन केंद्र आहे. फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठ्या आकाराचे हे स्थानक पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५० किमी उंचीवरून ताशी २७ हजार ७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालते आहे. सध्या यात वेगवेगळ्या देशांच्या अंतराळवीरांचे वास्तव्य आहे. हे स्थानक १४ ते १८ मे दरम्यान आपल्याला आयएसएस साध्या … Read more