miui 12: शाओमीच्या फोनमध्ये हे जबरदस्त फीचर येतेय, जाणून घ्या माहिती – xiaomi miui 12 launched: dark mode, privacy features and more; list of supported phones

[ad_1] नवी दिल्लीः शाओमीने आपल्या अँड्रॉयड आधारीत ऑपरेटिंग सिस्टम MIUI चे लेटेस्ट व्हर्जन MIUI 12 ला ग्लोबल बाजारत लाँच केले आहे. या अपडेटमुळे शाओमीच्या मोबाइलचा युजर इंटरफेस पूर्णपणे बदलून जाईल. व्हिज्युअल्समध्ये करण्यात आलेल्या बदलासह फोनमध्ये काम करणाऱ्या प्रक्रियेतही बदल होणार आहे. तसेच आधीच्या तुलनेत आणखी चांगले फीचर मिळतील. कंपनीने सांगितले की, सुरुवातीला हे अपडेट ५ … Read more