realme tv: Realme चा पहिला स्मार्ट टीव्ही पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार – realme tv india launch on may 25: price, specs and all details here

[ad_1] नवी दिल्लीः चीनची दिग्गज टेक कंपनी रियलमी येत्या २५ मे रोजी भारतात आपला पहिला टीव्ही लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन या टीव्हीच्या फीचर्सबद्दलची माहिती शेअर केली आहे. कंपनीने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर एक डेडीकेटेड पेज लाइव्ह केले आहे. आता या टीव्ही संदर्भातील सर्व माहिती समोर आली आहे. वाचाः दर दिवशी 3GB डेटा … Read more