SBI: SBI ने दिली वॉर्निंग, ‘बँकिंग व्हायरस’ आला – sbi gives warning to account holders about this banking virus and malware
[ad_1] नवी दिल्लीः स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून बँक खातेदारांसाठी एक अॅडवायजरी (अधिसूचना) जारी करण्यात आली आहे. यामध्ये एका खतरनाक बँकिंग व्हायरसचा उल्लेख करण्यात आला आहे. बँकेच्या खातेदारांनी अलर्ट राहावे अशा सूचना एसबीआय बँकेकडून देण्यात आल्या आहेत. Cerberus नावाच्या धोकादायक मेलवेअरच्या मदतीने बँक खातेदारांना लक्ष्य केले जात आहे. हे मेलवेअर फेक एसएमएस पाठवून युजर्संना … Read more