11-digit mobile number: आता ११ अंकाचा असणार तुमचा मोबाइल नंबर, जाणून घ्या – trai suggests new national numbering plan, 11-digit mobile numbers in india

[ad_1] नवी दिल्लीः आता तुमचा मोबाइल नंबर ११ अंकाचा असू शकतो. कारण, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडिया (TRAI) ने शुक्रवारी एक प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार देशात ११ अंकाच्या मोबाइल नंबरचा वापर करण्याची सूचना देण्यात आली आहे. ट्रायच्या माहितीनुसार, १० अंकाच्या मोबाइल नंबरला ११ अंकाच्या मोबाइल नंबरमध्ये बदलल्यास देशात जास्त नंबर उपलब्ध होऊ शकतात. वाचाः३ … Read more