टाटा स्काय Binge+ २ हजारांनी स्वस्त, डिस्ने प्लस, हॉटस्टार फ्री
[ad_1] नवी दिल्लीः टाटा स्कायने भारतात आपल्या Tata Sky Binge+ च्या सेट टॉप बॉक्सच्या किंमतीत २ हजार रुपयांची कपात केली आहे. कंपनीने आपल्या प्रीमियम एसटीबीची किंमत कमी करून आता ती ३९९९ रुपये केली आहे. टाटा स्काय बिंज प्लस सेट टॉप बॉक्सला कंपनीने भारतात ५ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. आता यात २ हजारांची … Read more