एकदा चार्ज केली की ९५ किमी मायलेज, किंमत पाहा । chetak-is-launched-today-will-run-95km-in-single-charge
[ad_1] मुंबई : ‘हमारा बजाज’ हा शब्द पुन्हा ऐकायला मिळणार आहे. १४ वर्षांनंतर मोठ्या कालखंडानंतर, आज, १४ जानेवारी २०२० रोजी बजाजने आपला सर्वात प्रसिद्ध ब्रँड चेतक बाजारात आणला आहे. यावेळी कंपनीने चेतक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. त्याची सर्वात खास गोष्ट अशी आहे की एकदा चार्ज केली की ९५ किमी पर्यंत मायलेज देऊ शकते. ग्राहक … Read more