Psychological: लॉकडाउनमध्ये मुलांच्या मानसिकतेचा ‘गेम’; मानसोपचारतज्ज्ञ काय सांगताहेत? – games playing increase after lockdowns and psychological effects too

[ad_1] नीरज पंडीत कॉलेजच्या प्रथम वर्षात शिकणारा सुरेश (नाव बदललं आहे) दुपारी दोन वाजल्यापासून पहाटे पाच-सहापर्यंत गेम्समध्ये रमलेला असायाचा. मध्ये कुणी जेवायला जरी बोलवायला गेलं, तर त्यांच्यावर हात उचलायचा. गेम्सच्या वेडापायी त्याला कसलंच भान राहिलं नाही. परिणामी सध्या तो उपचारांसाठी मुंबईच्या एका पुनर्वसन केंद्रात दाखल झालाय. ही अशी अवस्था शहरातील अनेक तरुणांची होत चालली असल्याचं … Read more