lockdown: लॉकडाऊनमध्ये वाढलंय ऑनलाइन गेमिंग – increased online gaming in lockdown

[ad_1] अजय उभारे, विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लॉकडाउनला जवळपास दीड महिना उलटून गेला आहे. या काळात सापशिडी, कॅरम, नवा व्यापार, पत्ते, हाऊजी, ल्युडो असे मोठ्या प्रमाणावर खेळले गेले. पण सुरक्षित सामाजिक वावराचं बंधन पाळण्यासाठी ऑनलाइन गेम्सचा पर्याय स्वीकारला जात असून, ऑनलाइन गेमिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे घरबसल्या नातेवाईकांबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर ऑनलाइन गेम्सचे डाव मोठ्या प्रमाणावर … Read more