‘झी २४ तास’ इंस्टा LIVE : पालक-मुलांचे ‘ऑनलाइन’ संरक्षण शक्य
[ad_1] मुंबई : सध्या मोबाईल-इंटरनेटचा जमान्यात लहान मुलांवर प्रत्येक क्षणाला लक्ष ठेवणे हे पालकांसमोर मोठे आव्हान असते. बऱ्याचदा यातील अनेक सवई पालकांना देखील असतात. त्याचे अनुकरण मुलांकडून केले जाते. पण ऑनलाईन तंत्रज्ञानाच्या जगात पालक आणि मुलांनी काय काळजी घ्यायला हवी ? यासंदर्भातील माहिती सायबर तज्ञ तन्मय दीक्षित यांनी झी २४ तासच्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये दिली. आजकाल … Read more