international conferencing call: ‘कॉन्फरन्स कॉल’ पडणार महागात; ‘ट्राय’चा इशारा – international conferencing call rates may hike from next month

[ad_1] म. टा. प्रतिनिधी, पुणे तुम्ही तुमच्या परदेशी असलेल्या मुलांशी बोलण्यासाठी किंवा इतर काही कामांसाठी आंतरराष्ट्रीय (आयएसडी) ‘कॉन्फरन्स कॉल’ करत असाल, तर सावधान! कारण महिन्याअखेर तुमच्या बिलाची रक्कम तुमची डोकेदुखी ठरू शकते. जवळजवळ सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स कॉल’चे दर वाढवले असून, नागरिकांनी ही सेवा अधिक वापरल्यास त्यांना त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागू शकते. केंद्रीय … Read more