covid-19: Apple WWDC: २२ जूनला अॅपलची डेव्हलपर्स कॉन्फ्रेन्स – apple’s wwdc 2020 to start from june 22, to be held virtually for the first time due to covid-19

[ad_1] नवी दिल्लीः अॅपलची वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फ्रेंस (WWDC) येत्या २२ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही कॉन्फ्रेसिंग पहिल्यांदाच ऑनलाइन होणार आहे. २२ जून रोजी होणाऱ्या या कॉन्फ्रेसिंगमध्ये जगभरातील डेव्हलपर्स सहभागी होणार आहेत. वाचाः आरोग्य सेतू अॅप सुरक्षित, हॅकर्सच्या दाव्यावर स्पष्टीकरण या कॉन्फ्रेसिंग संबंधी अॅपल कंपनीने काही खास माहिती अद्याप शेअर केली नाही. परंतु, … Read more