Shrinivasa Ramanujan | 22 December | National Mathematics Day | राष्ट्रीय गणित दिवस
📐✏️ *राष्ट्रीय गणित दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*📐✏️
♾️🔴🔷🔺🟩🔺🔷🔴♾️
22 डिसेंबर – थोर गणितज्ञ *श्रीनिवास रामानुजन* यांचा जन्मदिवस हा दिवस *राष्ट्रीय गणित दिवस* म्हणून संपूर्ण भारतभर साजरा करण्यात येतो. |🇮🇳
भारताच्या खेड्यातील एक मुलगा ध्यास घेतो गणिताचा📚📖 आणि बदलून टाकतो जगाचे गणित🗺️🌍….
आज जाणून घेऊया एक संघर्ष–कथा
सामान्यातील असामान्यत्वाची…
शून्य *0* ते अनंताची ♾️….
कथा थोर गणितज्ञ
*श्रीनिवास रामानुजन अय्यंगार* यांची….
♾ *The Man Who Knew Infinity* ♾
https://youtu.be/Z2tAmC7wD9c
हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा
Share on whatsapp
WhatsApp