पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस तेविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस तेविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

१. मुलांना खालील बातमी वाचायला द्यावी आणि त्यावर चर्चा करावी.

फूली २ मुलांना विविध प्रश्न विचारून बातमीतून काय बोध होतो हे लोकतून काढून करावा. टीप:- मुलांच्या विश्वाशी निगडीत कोणतीही बातमी शिक्षक निवडू शकतात. प्रयत्न

+ सक्षम होऊया

कृती १- मुलांशी बातमीतील विविधते विषयी चर्चा करावी जसे शैक्षणिक बातम्या विषयक, सांस्कृतिक, राजकारण विषयी च्या बातम्या इत्यादी.

कृती २ बातम्यांचे महत्व मुलांना सांगावे. मुलांनाही व्यक्त होण्यास प्रवृत्त करावे. 

कृती ३ बातमीमध्ये कोणते महत्वाचे मुद्दे असणे आवश्यक आहे व महत्वाचे मुद्दे संक्षिप्तपणे कसे मांडले जातात ते उदाहरण देऊन स्पष्ट करावे.

सराव करूया

शिक्षकांसाठी कृती १ – शिक्षकांनी मुलांना विविध वर्तमानपत्रे, मासिके पामधील विविध विषयांवरील बातम्या वाचण्यासाठी उपलब्ध करून द्याव्या, त्यावर तुलनात्मक चर्चा। घडवून आणावी. मुलांमधील संवेदनशीलता कुतूहल जागृत करण्याचा प्रयत्न करावा. कृती : मुलांना आवश्यक ते मार्गदर्शन करून मग बातमी तयार करून घ्यावी.

+ कल्पक होऊ या

मुलानो, खाली दिलेल्या मुद्द्यांवरून आपल्या शाळेच्या स्नेहसंमेलनाची बातमी तयार

करा.

१. स्नेहसंमेलनाची तारीख,

२. ठिकाण,

३. पाहुण्यांचे नाव

४. कार्यक्रमाची थोडक्यात माहिती.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 23

समजून घेऊ या: ज्ञानेंद्रिये व त्यांची कार्ये.

संदर्भ : इ. 3 री पाठ 16 ज्ञानेंद्रिये.

अध्ययन विष्पत्ती : विविध ज्ञानेंद्रिये वापरून त्यांच्यातील साम्य व भेदाचा वापर करून गट तयार करतात.

प्रश्न 2) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. डोळे हे ज्ञानेंद्रिय कोणकोणत्या कामासाठी उपयोगी ठरते ?

2. कान या ज्ञानेंद्रियाचा उपयोग कोणकोणत्या कामासाठी होतो ?

3. नाक हे ज्ञानेंद्रिय कोणकोणत्या कामासाठी उपयोगी ठरते ?

4. त्वचा या ज्ञानेंद्रियाचा उपयोग कोणकोणत्या कामासाठी होतो ?

5. जीभ हे ज्ञानेंद्रिय कोणकोणत्या कामासाठी उपयोगी ठरते ?

6. तुम्ही घरी असताना कोणकोणती कामे करता ? त्यासाठी कोणकोणती ज्ञानेंद्रिये वापरली जातात ?

 विषय –  परिसर अभ्यास  

अध्ययन निष्पत्ती 3.95.07. वर्तमानकालीन व भूतकाळातील वस्तू /कृती यांच्यातील भेद स्पष्ट

करतात.

मदत हवी आहे का?- १.https://bit.ly/2Tgr2sr२.https://bit.ly/3cPXXut

करून पाहूयात –

१. आपण पाणी थंड ठेवण्यासाठी पूर्वी माठ तर आता फ्रिज वापरतो. २. शेतकरी पूर्वी धान्य स्वतः काढत असे पण आता यंत्राच्या मदतीने करतो. ३. आपले आजोबा पूर्वी जे काम करत होते ते आता कोणते काम करतात ते पहा.

आवश्यक साहित्य- व्यवसायिकाचे चित्र

अध्ययन अनुभव –

• आपल्या वेगवेगळ्या गरजा विविध व्यावसायिकांच्या मदतीने पूर्ण उद्या आता त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत खूप मोठा बदल झालेला आहे. १. मातीपासून मूर्ती कशी घडतो हे काळजीपूर्वक पहा. २. मोती व्यवसाय सुधारित झाला आहे काय ते सांगा. ३. माणसाच्या आहारात काही बद्दल झाला आहे का हे मोठ्या व्यक्तींना विचारा १४. शेतीला पूरक असणारे कोणकोणते व्यवसाय आहेत ते पहा

अधिक माहिती येथून मिळेल दीक्षा APP लिंक १. https://bit.ly/3yKDrow h

या प्रश्नांची उत्तरे शोधू

1 कुंभार पूर्वी साहित्य म्हणून कोणत्या वस्तू वापरत असे ?

2. पूर्वी माणूस जमीन खणून त्यातील कंदमुळं खात असे आता तो ते खातो काय ?

3. गावात आजही कोणते परंपरागत व्यवसाय सुरू आहेत ?