पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी- दिवस बाविसावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊया
एका जंगलात सिंह, बाप, हरीण, कोल्हा, माकड राहत होते. जंगलाच्या मालकीवतन वाप आणि हरीण यांच्यामध्ये बाद गुरु झाला. बाप म्हणाला, “जंगलाना मालक मीन आहे.” “नाही नाही. या जंगलाची मालक मी आहे.” हरीण म्हणाला. बाद विकोपाला जाणार एवडयात सिंह आला आणि त्याने मध्यस्थी करून वाद मिटविला. नाम आणि हरीण यांनी सिंहाने आभार मानले. जंगलात सगळे एकोप्याने राहू लागले.
1. शिक्षकांनी मुलांना गोष्टी सांगताना मुलांचे अवधान गोष्टीकडे केंद्रित करावे. 2. मुलांनी गोष्ट ऐकल्यानंतर त्यांना पुन्हा गोष्ट सांगण्याची संधी द्यावी. 3. मुले गोष्ट सांगत असताना मुलांनी आशयाची समज, आवाजातील चढउतार सय गती इत्यादीकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.
4. सक्षम बनूया
1. मुलांची गटात विभागणी करावी 2. शिक्षकांनी मुलांना चित्रावरून गोष्ट सांगण्यास प्रेरित करावे. 3. ज्या मुलांनी गोष्ट ऐकली. त्यांना गोष्ट पुन्हा सांगण्याची संधी द्यावी. 4. चित्रावरून तयार झालेल्या गोष्टीवर मुलांचे कोणते मत बनले? हे सांगण्याची संधी द्यावी.
+ सराब करु या
अ) शिक्षकांनी मुलांना ऐकलेली गोष्ट सांगण्याची संधी द्यावी ब) मुलांना अपूर्ण गोष्ट / प्रसंग देऊन गोष्ट पूर्ण करण्यास सांगावे क) चित्र देऊन गोष्ट तयार करण्यास सांगावे.
कल्पक होऊया
तुम्हाला माहित अगलेली गोष्ट गांगा.व त्या गोष्टीबाबतचे मत गटात गांगा.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 22
समजून घेऊ या : शरीराची हालचाल
संदर्भ: इ. 3 री, पाठ 15. आपले शरीर
अध्ययन निष्पत्ती : वस्तू, प्राणी, वैशिष्ट्ये यांचे विविध ज्ञानेंद्रिये वापरून त्यांच्यातील साम्य व भेदाचा वापर करून गट
तयार करतात.
सराय करूया :
1. आपल्या शरीराचे कोणकोणते अवयव वाकतात ?
2. हातांचा उपयोग आपल्याला कोणकोणत्या कामांसाठी होतो ?
3. आपले धड कमरेपाशी वाकले नसते, तर कोणती कामे करताना आपल्याला अडचण आली असती ?
4. चालताना, धावताना पाय कोणकोणत्या ठिकाणी वाकतो ?
विषय – परिसर अभ्यास
करून पाहूयात –
१. सार्वजनिक सोईची यादी करा २. स्थानिक शासन तुमच्या परिसरात देत असलेल्या सेवा यांची सूची तयार करा ३. स्थानिक शासन संस्था शोधा
आवश्यक साहित्य – सार्वजनिक सुविधा चित्र
अध्ययन अनुभव –
आपण आपल्या मित्रांसोबत खेळत असतो . खेळताना विशिष्ट नियम पाळून खेळतो.
१. नातेवाईक व मित्र मैत्रिणी यांच्याशी संपर्क करायचे असेल तर टपालसेवा वापरा.
२. घरची व्यक्ती आजारी झाल्यास दवाखान्यात घेऊन जा.
३. तुमच्या परिसरातील रस्ते व इतर ठिकाणची स्वच्छता कोण करतात, माहिती मिळवा.
४. तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे, माहिती मिळावा.
काय समजले? – वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते लिहा
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१. गावाचा कारभार कोणामार्फत पहिला जातो? जातो?
२. नगराचा कारभार कोणामार्फत पहिला जातो?
३. मोठ्या शहरांचा कारभार कोणामार्फत पहिला जातो?