पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस तेविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस तेविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या.

२) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाजाराविषयी जे माहिती आहे ते विचारून घ्यावे.

२) त्यांना बाजारातील माहीत असलेल्या गोष्टी विचारून घ्याव्यात.

३) विद्यार्थी बाजारात गेला असेल तर त्यांचे अनुभव जाणून घ्यावेत.

+ सक्षम होऊ या.

१) पृष्ठ क्रमांक ४० वरील चित्राचे निरीक्षण करायला सांगावे. (संदर्भ- इयत्ता पहिली मराठी पाठ्यपुस्तक)

२) चित्रात काय काय आहे ? अशा स्वरूपाचे प्रश्न विचारून त्या नावांची यादी फळ्यावर लिहावी.

३) छापील मजकूर वाचता येतो का ? हे पहावे. किंवा गाड्यावर काय विक्रीसाठी आहे ते पाहून त्या गाड्यावर काय लिहिले असेल याचा अंदाज बांधायला सांगावे.

४) शिक्षकांनी नावे सुस्पष्ट हस्ताक्षरात फलकावर लिहावीत…

५) शिक्षकापाठोपाठ विद्यार्थ्यांनी प्रकटवाचन करावे.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी