♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती नाम- पाठांतर करण्यास सोपे

पुढील नामे वाचा व लक्षात ठेवा :

फुलांची नावे: गुलाब, मोगरा, चाफा, जाई, चमेली, कमळ इत्यादी. 

फळांची नावे : आंबा, चिकू, पेरू, अननस, कलिंगड, पपई इत्यादी. पक्ष्यांची नावे कावळा, चिमणी, पोपट, कबुतर, कोंबडा, मोर इत्यादी.

वन्य पशूंची नावे: वाघ, सिंह, गाढव, हत्ती, जिराफ, कोल्हा इत्यादी.

पाळीव पशूंची नावे: गाय, बैल, घोडा, बकरी, म्हैस, कुत्रा, मांजर इत्यादी.

नदयांची नावे: गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, नर्मदा, सिंधू इत्यादी ल

पर्वतांची नावे : हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली, विध्य इत्यादी.

वस्तूंची नावे : पुस्तक, वही, पेन, घड्याळ, दिवा, टेबल इत्यादी.

मुलांची नावे: अजय, दीपक, विजय, संदीप, अमर, सुनील इत्यादी.

मुलींची नावे: सरिता, नलिनी, श्यामला, दीपाली, मेघना, लीना इत्यादी.

देशांची नावे: भारत, श्रीलंका, कॅनडा, चीन, अमेरिका, मलेशिया इत्यादी.

धान्यांची नावे: गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मका इत्यादी.

ग्रह, नक्षत्रे व तान्यांची नावे: सूर्य, चंद्र, पृथ्वी, रोहिणी, मंगळ इत्यादी,

काल्पनिक नावे :  अमृत, स्वर्ग, परी, परीस, राक्षस, देवदूत इत्यादी.

गुणांची नावे : सुंदरता, स्वच्छता, दयाळूपणा, शौर्य, नम्रता, औदार्य इत्यादी. 

मनाच्या स्थितीची नावे : आनंद, कौतुक, दु:ख, ममता, हास्य इत्यादी.

ऋतूंची नावे: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर,

झाडांची नावे :आंबा, फणस, पेरू, जांभूळ, चिंच, शेवगा, खैर, साग, बाभूळ, उंबर इत्यादी

कीटकांची नावे : डास, माशी, फुलपाखरू, नाकतोडा, मधमाशी इत्यादी.

राज्यांची नावे : महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान जिल्ह्यांची नावे: सातारा, सांगली, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, बीड, लातूर, धुळे, रत्नागिरी डाळींची नावे: मूगडाळ, तूरडाळ, मसूर डाळ, उडीद डाळ इत्यादी.

महिन्यांची नावे :आषाढ, चैत्र, वैशाख, श्रावण, डिसेंबर, मे, जून, ऑक्टोबर इत्यादी.