realme narzo 10: रियलमीची ‘नार्जो सीरिज’ ११ मे रोजी भारतात लाँच होणार – realme narzo 10 series to launch in india on may 11

[ad_1]

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमी लवकरच नार्जो सीरिज अंतर्गत स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. या सीरिजची लाँचिंगची तारीख आणि वेळ ठरवण्यात आला आहे. कंपनी या सीरिज अंतर्गत Narzo 10 आणि Narzo 10A दोन स्मार्टफोन भारतात ११ मे रोजी लाँच करणार आहे. ११ मे रोजी दुपारी १२.३० वाजता या स्मार्टफोनची ऑनलाइन लाँचिंग करण्यात येणार आहे. याआधी हे फोन २६ एप्रिल रोजी लाँच करण्यात येणार होते. परंतु, भारतात लॉकडाऊन सुरू असल्याने लाँचिंग पुढे ढकलण्यात आली होती.

वाचाःस्मार्टफोन विकण्यात ‘या’ कंपन्यांनी मारली बाजी

रियलमीची ही लॉचिंग ऑनलाइन होणार आहे. ११ मे रोजी दुपारी साडे बारा वाजता युजर्संना रियलमी इंडियाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हा कार्यक्रम लाइव्ह पाहता येवू शकतो. कंपनीने नवीन नार्जो सीरिजसाठी रियलमीची नजर स्मार्टफोन वापरणाऱ्या तरुण वर्गावर आहे. नार्जो १० मध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा मॉड्यूल देण्यात येणार असल्याची माहिती आहे. रियर पॅनलवर एक व्हर्टिकल कॅमेरा सेटअप असणार आहे. नार्जो १० ए मध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरीसह फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी देण्यात येणार आहे. फोनमध्ये एक ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात येणार आहे.

नार्जो सीरिजच्या दोन्ही फोनमध्ये ब्लूटूथ ५, जीपीएस, नैविक, ड्यूअल सीम ४जी, व्हीओएलटीई, यूएसबी टाइप सी, ३.५ एमएम हेडफोन जॅक यासारखे फीचर देण्यात येणार आहेत.

वाचाःमस्तच! जिओफोन युजर्संना आता ‘ही’ सुविधा मिळणार

वाचाः‘मदर्स डे’ निमित्त सॅमसंगची १५ मे पर्यंत जबरदस्त ऑफर्स

वाचाः करोनाः पुणे आणि कटकच्या ITI ने करून दाखवले

वाचाः मोटोरोलाची भन्नाट ऑफर, एका फोनवर दुसरा ‘फ्री’

[ad_2]

Source link

222 thoughts on “realme narzo 10: रियलमीची ‘नार्जो सीरिज’ ११ मे रोजी भारतात लाँच होणार – realme narzo 10 series to launch in india on may 11”

  1. free spins no deposit casino united kingdom 2021, united statesn casino minimum
    deposit dollar 10 and united statesn roulette strategy to win big, or all united kingdom
    bingo lantana

    Also visit my website: street craps tutorial (Javier)

  2. canadian casinos no deposit bonus, how to play blackjack with other players – Bella – to win on pokie machines usa and no wagering casino
    bonuses uk, or best australia casino app

  3. new zealandn no deposit bonus casinos, best paying pokies united kingdom and usa online casinos for real money, or niagara falls usa casino gods no deposit bonus codes 2022 – Zandra,

  4. how many native united statesn casinos are there, casino new south wales united states and no deposit no credit card casino bonus usa 2021 nonstop, or united kingdom indians casinos

    Also visit my web-site; is having a raffle gambling (April)

Leave a comment