इयत्ता ३ री विषय – इंग्रजी Priya in the Village 2 page no 10
खालील प्रश्न हे पान क्रमांक 10 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
Listen carefully, look into your book and read aloud.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खालील उतारा मोठ्याने वाचा
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 What was the shop to sell? ?दुकानात काय विकायला होते ?
Answer:- ………………………………
2 Priya was studying in which standard? ?प्रिया कितवी मध्ये शिकत होती ?
Answer:- ………………………………
3. What was the subject of Priya? ?प्रियाचे विषय कोण कोणते होते ?
Answer:- ………………………………
4 How does Priya go to school? ?प्रिया शाळेत कशी जाते ?
Answer:- ………………………………
5 What is the name of the English book of Priya? प्रिया चा इंग्रजी पुस्तकाचे नाव काय आहे ?
Answer:- ………………………………