राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग दि. ४ ऑक्टोबर, २०२१ रोजी पासून सुरू
राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग दि. ४ ऑक्टोबर, २०२१ रोजी पासून सुरू पार्श्वभूमी : उपरोक्त संदर्भाधीन अ.क्र. ८ व १० येथील परिपत्रकान्वये राज्यातील शाळांमधील वर्ग सुरु करणेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. मा. मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा … Read more