इ. ६ वी आजचा घरचा अभ्यास
इ. ६ वी आजचा घरचा अभ्यास विद्यार्थ्यांनी खालील दोन्ही विषयांचा अभ्यास करावा 1.विषय – इंग्रजी या विषयाचा पाठ समजावून देण्यासाठी व्हिडिओ दिलेला आहे व त्या वर आधारित प्रश्न दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम व्हिडीओ पहावा व त्यानंतर प्रश्नाचे उत्तरे आपल्या वहीत लिहावीत. वरील विषयाचा आजचा घरचा अभ्यास पाहण्यासाठी 2 .विषय – विज्ञान या विषयाचा … Read more