Galaxy S20 : सॅमसंग Galaxy S20 सीरिजची प्री बुकिंग सुरू – samsung galaxy s20 galaxy s20 galaxy s20 ultra price in india anounced pre bookings start
[ad_1] नवी दिल्लीः सॅमसंगने आपली फ्लॅगशीप गॅलेक्सी एस२० सीरिज लाँच केली आहे. या सीरिज अंतर्गत Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra हे तीन फोन लाँच केले आहेत. या फोनमध्ये १०८ मेगापिक्सल पर्यंत प्रायमरी कॅमेरा आणि ४० मेगापिक्सलपर्यंत सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या तिन्ही स्मार्टफोनमध्ये ५जी सपोर्ट आणि १२०Hzचे रिफ्रेश रेट देण्यात आले … Read more