♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 36

इ 8 वी  सेतू  अभ्यास दिवस 36

विषय  – गणित 



शेजारील आकृतीतील घनाकृती खोके पाहा. त्याला एकूण 6 पृष्ठे दिसून येतात.

या घनाकृती खोक्याला बाहेरून गिफ्ट पेपर लावायचा आहे, तर तो किती लागेल? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे या घनाकृती खोक्याच्या प्रत्येक बाजूचे क्षेत्रफळ काढून प्रत्येक (एकूण 6 पृष्ठाचे) क्षेत्रफळ काढून त्यांची बेरीज करून येणारे अंतिम उत्तर जे येईल तेच लागणा-या गिफ्ट पेपरचे क्षेत्रफळ असेल.

इष्टिकचिती आकाराच्या खोक्याबाबतदेखील हाच तर्क लावून उत्तर काढता येईल. घनाकृती ठोकळ्याच्या सर्व 6 पृष्ठांचे एकूण क्षेत्रफळ म्हणजेच घनाचे पृष्ठफळ होय.

घनाचे एकूण पृष्ठफळ = 6 चौरसाकृती पृष्ठांचे क्षेत्रफळ

= 6 x बाजूचा वर्ग (चौ. एकक)

या सहा घनाकृती पृष्ठांची जाळी (net) पुढीलप्रमाणे दिसते.

त्याचप्रमाणे इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ

= 6 आयताकृती पृष्ठांचे क्षेत्र

= 2 x lb + 2 x bh + 2x lh = 2 ( Ib+bh+hl) चौ. एकक

https://youtu.be/SI7lRMw2rSs

2) एका घनाकृती पेटीचे एकूण पृष्ठफळ 0.96 चौ. मी. असेल तर त्या पेटीच्या प्रत्येक बाजूची लांबी किती ?

सोडवून पाहू (आव्हानात्मक प्रश्न ) –

1) कोरडा कच साठविण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी बनवायची आहे. तिची लांबी 1.7 मीटर, रुंदी 1 मीटर व उंची 1.3 मीटर आहे. तर अशी पेटी बनवण्यासाठी एकूण किती पत्रा लागेल ?




3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment