इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 43

इ 7 वी  सेतू  अभ्यास दिवस 43

विषय  – गणित 


थोडं समजून घेऊ

रेषाखंडाचा लंबदुभाजक

रेषा p आणि रेषा q, P रेख AB च्या M या बिंदूंतून जातात. रेषा p आणि रेषा q या रेख AB च्या दुभाजक रेषा आहेत. रेषा p आणि रेख AB यांच्यातील कोन मोजा. या दोन रेषांपैकी रेषा p ही रेख AB ला लंब सुद्धा आहे. म्हणून रेषा p ला रेख ABA ची लंबदुभाजक रेषा किंवा लंबदुभाजक म्हणतात.


3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी



1 thought on “इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 43”

Leave a comment