♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 34

इ 7 वी  सेतू  अभ्यास दिवस 34

विषय  – गणित 

थोडं समजून घेऊ

विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असेल, तर फायदा होतो. त्याला नफा म्हणतात. नफा विक्री किंमत खरेदी किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा कमी रक्कम विक्रीतून मिळते, तेव्हा होणाऱ्या नुकसानाला तोटा म्हणतात. तोटा खरेदी किंमत विक्री किंमत

चला सराव करूया

रामभाऊंनी 500 किलोग्रॅम तांदूळ 22000 रुपयांस विकत घेतला व प्रति किलोग्रॅम 48 रुपयांनी सर्व तांदूळ विकला, तर त्यांना

किती रुपये नफा झाला ?

500 किलोग्रॅम तांदळाची खरेदीची किंमत 22000 रुपये आहे.

.. 500 किलोग्रॅम तांदळाची विक्रीची किंमत 500×48 = 24000 रुपये विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त आहे म्हणून नफा झाला.

नफा विक्री किंमत खरेदी किंमत

= 24000 22000

= ‘2000

.:. या व्यवहारात रामभाऊंना 2000 रुपये नफा झाला.

सोडवून पाहू

  1. दुकानदाराने एक सायकल 3000 रुपयांना खरेदी केली व तीच सायकल 3400 रुपयांस विकली, तर त्याला किती नफा झाला?
  2. सुनंदाबाईंनी 475 रुपयांना दूध खरेदी केले. त्या दुधाचे दही करून ते 700 रुपयांना विकले, तर त्यांना किती नफा झाला ?
  3. दिवाळीत जिजामाता महिला बचतगटाने चकल्या तयार करण्यासाठी 15000 रुपयांचा कच्चा माल खरेदी केला. तयार झालेल्या चकल्या विकून त्यांना 22050 रुपये मिळाले, तर बचतगटाला किती नफा झाला ?


3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी