इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 34
विषय – मराठी
स्व अभिव्यक्ती लेखन
विद्यार्थ्यांनी खालील चित्र पाहून चित्राविषयी तुम्हाला काय वाटते त्याचे लेखन करावे.

विद्यार्थ्यांनी आधुनिक व पारंपरिक शेती, तंत्रज्ञान आणि नवीन संशोधन या विविध मुद्द्यांवर आपले विचार लिहावे )

(विद्यार्थ्यांनी शेतीपूरक व्यवसायाबद्दल माहिती आहे का? असल्यास विविध प्रकारच्या शेतीपूरक व्यवसायाबद्दल विविध बाबींवर लेखनाचा सराव द्यावा. नसेल तर विविध प्रकारच्या शेतीपूरक व्यवसायाबद्दल बद्दल माहिती देऊन/मिळवून त्याबद्दल लेखन सराव करावा.)
तुमची पहिली शैक्षणिक सहल अनुभवली असेल तर ती आणि नसेल तर तुम्हाला कोठे जायला आवडेल, कोण कोणत्या बाबी बघणार काय काय मज्जा करणार विचार कर आणि लिहा.