♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 33

इ 7 वी  सेतू  अभ्यास दिवस 33

विषय  – गणित 


सोडवून पाहू

(1) एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर तिला किती टक्के गुण मिळाले ? (2) गावातील शाळेत 500 विद्यार्थी आहेत. त्यांपैकी 350 विद्याथ्र्यांना पोहता येते, तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते आणि किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही ?

(3) प्रकाशने शेतातील 19500 चौ.मी. शेतजमिनीपैकी 75% शेतात ज्वारी पेरली, तर त्याने किती चौ. मी. जागेत ज्वारी पेरली ?

(4) सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेजेस आले. त्यांपैकी 90% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते, तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छांव्यतिरिक्त किती मेसेजेस आले ?

(5) एका गावातील 5675 लोकांपैकी 5448 लोक साक्षर आहेत, तर गावाची साक्षरता किती टक्के आहे ?


3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी