♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 33

इ 7 वी  सेतू अभ्यास दिवस 33

विषय  – मराठी 


लेखन  स्व  अभिव्यक्ती लेखन 

 विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पना विचार अनुभव यांचे लेखन करणे म्हणजे स्व अभिव्यक्ती लेखन  होय .

मी उद्योगपती झालो/झाले तर… विचार करा.. तुम्ही काय करणार? कोणत्या भागात उद्योग सुरू करणार? कोणकोणत्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणार विचार करा आणि लिहा.


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी