इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 24
विषय – गणित

विभाजक, विभाज्य
45 ला 5 ने भागल्यावर बाकी शून्य येते म्हणून 5 हा 45 चा विभाजक आहे व 45 ही संख्या 5 ने विभाज्य आहे.
45 चे विभाजक: 1, 3, 5, 9, 15, 45
36 चे विभाजक: 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18, 36
45 व 36 चे सामाईक विभाजक लिही.
महत्तम सामाईक (साधारण) विभाजक : मसावि
दिलेल्या संख्यांचा मसावि काढणे म्हणजे संख्यांच्या विभाजकांची यादी करून त्यांतील सर्वांत मोठा सामाईक विभाजक शोधणे.
12 व 18 या संख्यांचा मसावि शोध.
12 चे विभाजक: 1, 2, 3, 4, 6, 12
18 चे विभाजक: 1, 2, 3, 6, 9, 18
12 व 18 चे सामाईक विभाजक: 1, 2, 6.
12 व 18 यांच्या सामाईक विभाजकांपैकी 6 हा सर्वांत मोठा विभाजक आहे, म्हणून 12 व 18 या संख्यांचा मसावि 6 येईल.
चला सराव करूया
प्रश्न. दिलेल्या संख्यांचा मसावि शोध.
(1) 36, 42
36 चे विभाजक: 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18, 36.
42 चे विभाजक: 1, 2, 3, 6, 7, 14, 21, 42.
36 व 42 चे सामाईक विभाजक: 1, 2, 3, 6.
36 व 42 यांच्या सामाईक विभाजकांपैकी 6 हा सर्वांत मोठा विभाजक आहे, म्हणून 36 व 42 या संख्यांचा मसावि 6 येईल.
(2) 27, 36
(3) 40, 35
(4)24,25
(5) 42, 56
(6) 52, 78

Viết dễ hiểu, không lan man. Thích!
Trang web https://co88.org/ lừa đảo, nội dung đồi trụy
Web chứa “phốt gái ngành” thường chỉ là tin bịa đặt để câu view.
Web lừa đảo nội dung độc hại
Web lừa đảo , nội dung xấu