इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 22
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास


१ )पाच वह्यांची किंमत ८५ रुपये आहे. तर एका वहीची किंमत किती?
२ )अवनीकडे ७७ मणी आहेत. तिने एका माळेत ८ मणी ओवल्यास अशा किती माळा तयार होतील? किती मणी शिल्लक राहतील ?
३) शाळेच्या वसतिगृहात एका खोलीत ४ विद्यार्थी याप्रमाणे एकूण ७२ विद्यार्थी राहतात. तर विद्याय राहण्यासाठी किती खोल्या वापरल्या जातात?