इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 21

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 21

विषय  – गणित आजचा सेतू अभ्यास

खालील सोडवलेले  भागाकाराचे उदाहरण समजावून घ्या

उदा : वाऱ्यामुळे बागेत पडलेले ८४ आंबे वेचून ४ मुलांनी आपापसात समान वाटले तर प्रत्येक मुलाला किती आंबे मिळाले ?

खालील भागाकार करून भाज्य, भाजक, भागाकार व बाकी लिही.

1 ) 5 ÷ 25 2) 8 ÷ 64 3) 9 ÷ 36 4) 4 ÷ 32

1 thought on “इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 21”

Leave a comment