इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 43
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास


१) चित्रात एकूण किती मुले आहेत ?
२) चेंडूचा खेळ किती मुले खेळत आहेत ?
३) वाळूत किती मुले बसलेली आहेत ?
४) चित्रात पतंग किती आहेत ?
५) सी-सॉ चा खेळ किती मुले खेळत आहेत ?

१) सर्वात कमी कोणती फळे आहेत ?
सर्वात जास्त फळे कोणती आहेत ?
२)
३) कलिंगड किती आहेत ?
४) सीताफळ किती आहेत ?
५) चार संख्या असणारे फळ कोणते आहे ?
६) ह्यातील सर्वात जास्त कोणते फळ तुला आवडते ? ते तुला का आवडते ?

१) चेंडू आवडणारी मुले किती आहेत ?
२) बाहुली आवडणारी मुले किती आहेत ?
३) कार किती मुलांना आवडते ?
४) तीन मुलांना कोणते खेळणे आवडते ?
५) सर्वात जास्त आवडणारे खेळणे कोणते ?
६) सर्वात कमी आवडणारे खेळणे कोणते ?
७)तुला कोणते खेळणे आवडते ? ते तुला का आवडते ?
