इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 34
विषय – मराठी
कवितेचा आशय समज पूर्वक समजावून घेणे
विद्यार्थ्यांनी खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्याचा अर्थ समजावून घ्यावा

सक्षम बनू या.
वरील कवितेत कवी कल्याण इनामदार यांनी आपल्या भोवताली शब्दांचे वारणे कसे सुंदर आहे याचे वर्णन कवितेत केले आहे .भाषेद्वारे आपण आपले विचार सुख-दुःख व्यक्त करू शकतो; हा विचार मांडला आहे.

- कवितेतील शेवटचे अक्षर सारखी येणारे शब्द शोधा व लिहा.
- तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे त्यांची यादी तयार करा.
- कवितेतील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही दोन ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
कल्पक होऊ या.
- तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्याचे सहा ते वाक्यात वर्णन करा.
- घर या विषयाशी संबंधित कवितेचे संकलन करा व थोडक्यात भावार्थ वहीत लिहा.
2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी
This piece of writing is truly a nice one it assists new web people,
whoo aree wishing in favor of blogging. https://glassiuk.Wordpress.com