इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 22
विषय – मराठी
इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 22
विषय – मराठी
marathi-setu-
वाक्य आणि वाक्याचे प्रकार
सुसंगत अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला ‘वाक्य’ म्हणतात.
विद्यार्थ्यांना वाक्याचे भाग आणि प्रकार क्रमाक्रमाने समजावून घ्या.
वाक्याचे मुख्यतः दोन भाग पडतात.
१. उद्देश्य ज्यांच्याविषयी सांगितले आहे (कर्ता)
२. विधेय जे सांगितले आहे (कर्म + क्रियापद)
वाक्यांचे विविध प्रकार पडतात.
- विधानार्थी
- प्रश्नार्थी
- उद्गारार्थी
- आज्ञार्थी
पुढील वाक्यातील उद्देश्य आणि विधेय ओळखा.
१. आईने मोठमोठ्या भाकरी केल्या.
२. ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आळंदीला आहे.
३. माझे निळे पेन ताईने घेतले.
४. लेखक डोंगरावरील जमिनीचे निरीक्षण करू लागले.
खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा.
१. व्यायामाने आरोग्य चांगले राहते.
२. काय गं, कसा आणलास गहू ?
३. अरेरे! खूपच लागलं आहे.
४. व्यायाम करा. आरोग्य