इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 27
विषय – मराठी

सायकल शिकताना तुम्हाला कोणकोणते अनुभव आले किंवा कोणकोणत्या गमती जमती झाल्या?
• वाहन चालविण्याच्या नियमांबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा करतात.
कल्पक होऊ या
( खालील मुद्द्यांच्या आधारे चर्चा घ्यावी.)
• कल्पना करा सायकल आणि मोटार सायकल बोलत आहेत तर ते काय बोलतील?
• तुमच्या गावात सायकल दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कोणते प्रश्न विचारालं ?
• मोठे झाल्यावर तुम्हाला कोणते वाहन चालवायला आवडेल ?