इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 22
विषय – मराठी
शब्दांच्या जाती – कर्ता कर्म क्रियापद
खालील चित्राचे व्यवस्थित निरीक्षण करा व चित्रांमध्ये मुले काय करताहेत हे सांगा

समजून घेऊ कर्ता व कर्म.
(क्रियापदास ‘कोण’ प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर म्हणजे कर्ता होय तर क्रियापदास ‘काय’ प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर म्हणजे ‘कर्म’ होय.

खालील आकृती मधील क्रियापद वापरून जास्तीत जास्त वाक्य तयार करा व आपल्या वहीत लिहा
